कोल्हापुरातील सर्वेश संजीव देवरुखकर यांनी दुर्मिळ कॅमेराच्या संग्रहाचा छंद जोपासला आहे. त्यांच्याकडे १८९० ते आज अखेर पर्यंत सुमारे १२०० कॅमेरे संग्रही आहेत. वडिलांना या संग्रहाचा असणारा छंद त्यांनी पुढे जपला आहे. हा जुन्या कॅमेराचा खजिना त्यांनी खास सकाळच्या वाचकांसाठी खुला केला आहे.